आमच्या सेवा

  • नागरी सुविधा
  • पाणीपुरवठा सेवा
  • आरोग्य सुविधा
  • सामाजिक व शैक्षणिक सुविधा
ग्रामपंचायती मार्फत दिले जाणारे महसूल विभागाचे दाखले

अर्ज डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

  1. अल्प उत्पन्न गट प्रमाणपत्र अर्ज
  2. अल्पभूधारक अर्ज
  3. वय व अधिवास प्रमाणपत्र अर्ज
अ. क्र.लोकसेवेचे नावलोकसेवा पुरवण्याची कालमर्यादा
1जन्म नोंद दाखला७ दिवस
2मृत्यू नोंद दाखला७ दिवस
3विवाह नोंद दाखला७ दिवस
4दारिद्र्य रेषेखाली असलेचा दाखला७ दिवस
5ग्राम पंचायत येणेबाकी नसल्याचा दाखला५ दिवस
6नमुना ८ दाखला५ दिवस
7निराधार असलेचा दाखला२० दिवस

१३ सेवांपैकी वगळण्यात आलेल्या लोकसेवा

  • रहिवासी दाखला
  • हयातीचा दाखला
  • शौचालयाचा दाखला
  • विधवा असलेचा दाखला
  • परितक्त्या असलेचा दाखला
  • विभक्त असलेचा दाखला

अर्ज डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

  1. अनुसूची
  2. सेवांपैकी वगळण्यात आलेले दाखले
  3. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश -२०१५ अंतर्गत दाखला / प्रमाणपत्र मिळणेबाबत
  4. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश -२०१५ अंतर्गत दाखला / प्रमाणपत्र मिळणेकरिता अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
  5. जन्म प्रमाणपत्र
  6. मृत्यू प्रमाणपत्र
  7. विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  8. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
  9. नमुना नं. ८
  10. निराधार असल्याचा दाखला
Scroll to Top