ग्रामपंचायत ताळेबंद माहिती
ग्रामपंचायतीकडील सर्व शासकीय व स्थानिक संस्थांच्या उत्पन्न व खर्चाची पारदर्शकता ठेवण्यासाठी ताळेबंद तयार करण्यात आला आहे. या तालेबंदाद्वारे गावातील विकासकामे, निधीचा वापर, योजना अंमलबजावणी, तसेच नागरिकांना दिलेल्या सुविधा यांचा तपशील पाहता येतो
