आर्थिक विवरण

ग्रामपंचायत ताळेबंद माहिती

ग्रामपंचायतीकडील सर्व शासकीय व स्थानिक संस्थांच्या उत्पन्न व खर्चाची पारदर्शकता ठेवण्यासाठी ताळेबंद तयार करण्यात आला आहे. या तालेबंदाद्वारे गावातील विकासकामे, निधीचा वापर, योजना अंमलबजावणी, तसेच नागरिकांना दिलेल्या सुविधा यांचा तपशील पाहता येतो

ग्रामपंचायत ताळेबंद माहिती

 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

  1. अंदाजपत्रक २०२५-२०२६
  2. नमुना नं -1 गोषवारा
Scroll to Top